घाई कर देवा
घाई कर देवा

1 min

48
माझ्या भोळ्या देवा तुझी वाट पाहू कशी
आता तरी ने हून सोड मला तिच्यापाशी
स्मशानात वास तुझा ,मेल्यावरच पावनार का ?
माझ्या ह्रदयाच्या भावना तुला रडल्यावरच कळनार का ?
भस्म लावले ते मी नाही पाहीले ,पन माझेच कन जर तुला गावले ?
कोण करनार या मायेची सेवा........?
आता तरी डोळे उघड माझ्या भोळ्या देवा
गाव सोडले, घर सोडल आता सोडायचे राहीले हे धड
तू घाई कर नको येउं देउ तुझ्या घरी माझे हे रड
मला वाटते तुझ्या मंदिरी थोडे प्रेम गीत लावावे
ज्याने करून देवा.....तु मला पावावे