STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

3  

Yashodhan Waghmare

Others

जे मनात आहे तूझ्या

जे मनात आहे तूझ्या

1 min
153

पुर्वीची स्थिती:

जे मनात आहे तुझ्या

ते नाही माझ्या मनात

मी नाही माझ्या मनात

हे मन नाही माझ्यात


नंतरची स्थिती:

जे मनात आहे तुझ्या

ते आहे माझ्या मनात

मी आहे माझ्या मनात

हे मन आहे माझ्यात


सध्याची स्थिती:

कोरोना आहे माझ्या मनात

मी आहे माझ्या घरात !


Rate this content
Log in