STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Tragedy

3  

Yashodhan Waghmare

Tragedy

घडे किती घडले

घडे किती घडले

1 min
12K

आले किती गेले किती घडे किती घडले

 छोटी-मोठी चांगली-वाईट, मातीत सारे मडले

आले किती गेले किती पाहत सर्व राहिले 

कोणी कधी चुकुन-मुकुन वळून सुद्धा ना पाहीले

येणार-जाणार कोनाला,काहीच नाही कळले 

पुढे जाऊन गेले,मातीतच मिरले

पुन्हा हेच घडले,पुन्हा हेच घडले

काही चलत काही पळत,काही घोड्यावर मिरले

 पुढे चालून सर्व स्मशानाकडे फिरले

आता तरी थांबा थोडे,चाललाय कुणीकडे 

 फिरून फिरून पुन्हा,तिरडीवरचे मढे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy