लक्ष चैर्यांशीचा
लक्ष चैर्यांशीचा
1 min
52
मायलेकराची केली ताटातूट
किती गा वाईट, देवा रे तू।
नको नको आम्हा
स्वर्ग मुक्ति मोक्ष
देई फेरा लक्ष चौऱ्यांशीचा।
जोडा चामड्याचा गोविंद सुताच्या
घातला मातेच्या पायी जरी।
घरी अमुच्याच माय बापापोटी
जन्म दे शेवटी विनंती ही।