दोन क्षण
दोन क्षण
1 min
83
आई कोण असते हे कळत नाही जेव्हा
करून पहावे बाळातपण जानिव होईल तेव्हा
काय भाव असतात गर्भात जेव्हा तुझा उगम होत होता
हे तु जानू शकत नाहीस कारण तुझा जन्म त्या साठी नव्हता
पुन्हा पुन्हा जन्माला स्त्री म्हणून यावे हे ऊगच वाटत नाही
देवाला मागा हिच गोष्ट मला आई म्हणून दोन क्षण तरी देवा
आई असते काय हे भास ज्याला भेटले
त्यानेच जिवंतपणी स्वर्ग हे पाहीले
