Yashodhan Waghmare

Comedy


3  

Yashodhan Waghmare

Comedy


लॉकडाऊन

लॉकडाऊन

1 min 74 1 min 74

घरी बसुन करावे तरी काय 

थोडे काढावे झाडून, धुवावे कपडे

थोडा निरमा थोडा साबुन

कधी उघडावा दरवाजा 

पुसून घ्यावे मधून बाहेरून

ग्यालरीत बसावे पहावे बाहेर मन भरून

थोडा दाना थोडे पाणी करावी निसर्गाची हमी 

वायफाय असेल तर ठीक, नसेल तर डाटा वापरा जपून

थोडा व्यायाम करावा नाहीतर कंबर जाईल ताटुन

वेळेवर झोपावे पहाटे लवकर उठावे पुन्हा तेच करावे 

नका जाऊ रुसुन झाडु नंतर फरशी पण घ्या पुसून। 

हे सगळे मना सोबत पन करावे 

ज्याने करून चैतन्य जागरूक रहावे। 


Rate this content
Log in

More marathi poem from Yashodhan Waghmare

Similar marathi poem from Comedy