STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

जखम

जखम

1 min
346

जखम केलीस तू मनावर माझ्या

ती आता सुकणार नाही

जपून ठेवली ही जखमी आता

पण त्यावर मलम कधी लावणार नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy