कोणी नाही मज आज
कोणी नाही मज आज
आपलं कोण आहे
बिचारी मना आज
कोणास मी ओळखतो
कोणास पाहून हसावे
इथे कोणी नाही आपला
गहिवरले मन माझे !!
यातना माझ्या ना कोणा दिसावे
आसवांना डोळ्यात दडवून
आठवणीत त्यांना साठवणार आहे
आशेचा किरण ना दिसे मज आज
ना आठवण कुणी काढणार आज
माझं मन रडत आहे
कोणी नाही मज आज
