STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

2  

Pallavi Udhoji

Tragedy

ऋण स्त्रीचे

ऋण स्त्रीचे

1 min
141

मुलगी म्हणुनी जन्माला आली

दोष होत का मुलगी म्हणून जगण्याचा

दार उघडताच आयुष्याचे

सुटकेसाठी टाहो फोडला

  मुलगी म्हणुनी शिक्का उमटवला

निशिबाने माझ्या कपाळावर

 सुखासाठी जळत राहिली

 आयुष्याच्या ह्या वळणावर

साथ दिली नाही नशिबाने 

दारिद्र चढले माझ्या माथ्यावर

ऋण स्त्रीचे राहुनी गेले

आयुष्याच्या ह्या सरणावर

ओझे दुसऱ्यांचे वाहताना

स्वतःचेच ओझे हलके झाले

यशाच्या शिखरावर पोहचण्याआधी

आयुष्य माझे संपून गेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy