STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

4  

Pallavi Udhoji

Tragedy

हृदयातला श्वास तू

हृदयातला श्वास तू

1 min
449

सुखाचे दिवस जगण्यासाठी

तुझा आधार मला हवा होता

सुख माझे हिसकावून गेलीस

डोळ्यातले अश्रू तेव्हढे ठेऊन गेलीस


कसं सांगू तुला मी

हृदयातल्या तू माझा श्वास होतीस

कसं सांगू मी माझ्या हृदयाला

तू तर त्याच्यासाठी खास होतीस


तू का अशी वागलीस

मला तू एकटं टाकून गेलीस

अधुरी माझी कहाणी ही

अधुरीच तू सोडून गेलीस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy