चारोळी
चारोळी
संतसज्जन सांगून गेले
देव शोधा माणसातला
पण काही लफंग्यांच्या सांगण्यावरून
आजही आम्ही देव शोधतोय दगडातला.
संतसज्जन सांगून गेले
देव शोधा माणसातला
पण काही लफंग्यांच्या सांगण्यावरून
आजही आम्ही देव शोधतोय दगडातला.