STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

किती पात्रे निभाविली"

किती पात्रे निभाविली"

1 min
34

किती गुंतून आहे मी

साजना तू आतही माझ्या

किती पात्रे निभाविली

कशी प्रेमात ही माझ्या...

किती मुक्काम वादाशी

करावे लागता रडले मी

सदा हिमतीची थाप होती

दिनरात अशी जीवनातही...

तुझा वाडा सुना होता

गरज माझी केला प्रंपच

दयेचा अर्ज तू फेटाळला

त्रासात ही झाला पंच...

तजेला मीळतो तेंव्हा

सुखाचे होती समाधान ही

दिवस अन रात्र वीचार

माझ्या होता सहवासात ही..

किती राबून चटके असे

सोसले मी ही गरीबीची

मला तुझाच आसरा होता

कशी करू परतफेड प्रीतीची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन