STORYMIRROR

Nimish Rajadhyaksha

Romance

3  

Nimish Rajadhyaksha

Romance

प्रपोज

प्रपोज

1 min
126

दबक्या पाऊलांनी ती,

माझ्या बाजूला येऊन बसली..

मला पाहून उगाचच,

गालातल्या गालात हसली..

अगदी गोड लाजून,

मला जवळ ओढून...

माझ्या कानात हळूच,

i लव्ह यू फुसफूसली..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance