बदल
बदल
माझ्यामध्ये हा बदल,
प्रेमामुळेच झाला.
हरवलेला आत्मविश्वास माझ्यात,
पुन्हा तुझ्यामुळेच आला.
माझ्यामध्ये हा बदल,
प्रेमामुळेच झाला.
हरवलेला आत्मविश्वास माझ्यात,
पुन्हा तुझ्यामुळेच आला.