मी तर तुझ्यासाठी काय
मी तर तुझ्यासाठी काय
प्रेम काय आहे माहिती आहे काय, एकदा डोळे बंद करून बघ समोर कोण येतय...
मी तर जबाबदारीत बसली, तु पाहत आहे नवीन माहिती रे तुझ प्रेम कुठून कुठे...
खेळ खेळात माझ्या मनात बसला तुझा स्पर्श झालंय, धन्यवाद देतोय तो आभास देण्यासाठी...
सुखी राहशील तुझ्या नव्या संसारी, माज काय, सांगणं मी तर तुझ्यासाठी काय...

