तुझा माझा संसार करतोय
तुझा माझा संसार करतोय
तु चल मी येतोय,
विश्वास ठेवतोय...
मनाचा किनारा पाहा,
मी खोलून तुझ्यासमोर ठेवतोय...
जन्म देणाऱ्याला सोडून,
तुझ्यासोबत पळतोय...
प्रेम आहे तुझ्यावर,
अरे मी सिद्ध करतोय...
बालिश बुद्धी माझी,
माझ्या आई बाबा ला दाखवतोय...
शिक्षण न घेता,
तुझा माझा संसार करतोय...
