काही उरलेले शन बघू...
काही उरलेले शन बघू...
1 min
177
सगळ्यांनी आपला रंग बदलला,
मी कधीच माझा रंग बदलला नाही...
शब्दाची घालमेल पाहा,
मला समजण्यात जीवन अपुरे...
ठाम राहा हो, मन नाजूक बनून
दुसऱ्याच्या भावनेची कदर करा...
माहिती नाही कोण समोर जाईल,
कोण मागून जाईल मुत्यू हेच सत्य...
जीवनाचा रस्ता पाहताना, चांगल्या मनानी,
आता फक्त काही उरलेले क्षण बघू...
