आता मस्त जगू वाटतं
आता मस्त जगू वाटतं
रिमझिम पाण्यात भिजू वाटतं,
हे थंडी पाहून जोपू वाटतं...
शेतकऱ्यांचं जीव तालमेल होतय,
शेतात अकाली पावसानं नुकसान होतंय...
निसर्गाच्या सान्निध्यात पुढे काय आपल,
जन्म कायम, मरण ही कायम...
मनसोक्त बोलून, मनमोकळ करून,
आयुष्याची परिभाषा जगू वाटतं...
कोणत्याही मोहाची अपेक्षा न करता,
आता मस्त जगू वाटतं...
