मी वाईट होईल असे बोलू नको
मी वाईट होईल असे बोलू नको
1 min
102
मी तुझी मैत्री,
मी वाईट होईल असे बोलू नको...
वेळात वेळ देऊ नको,
सवई चा भाग बनू नको...
मित्र तु माझा खास,
.....तु बनू नको...
खूप वेड लागतेय,
ह्या भानगडीत तु पडू नको...
अभ्यास कर, तर्क कर,
विचित्र पणात पडू नको...
मी तुझी मैत्री,
मी वाईट होईल असे बोलू नको...
