STORYMIRROR

Shital Kamble

Others

3  

Shital Kamble

Others

जगतोय माझ्याच मनात मी आता...

जगतोय माझ्याच मनात मी आता...

1 min
152

थकलय मन माझं,

अपेक्षा च रंगानं ठेवून...


जगतोय स्वतच्या मनानी,

मजेत वावरतोय एकांतात मस्त...


कोणीच नाही आपल,

कळलं मला हे सत्य...


साऱ्याची सोडून आस,

जगतोय माझ्याच मनात मी आता...


Rate this content
Log in