STORYMIRROR

Shital Kamble

Others

3  

Shital Kamble

Others

दूरच मी,माझ्या आनंदातच

दूरच मी,माझ्या आनंदातच

1 min
191

प्रशंसा नको मला,

मायेचा स्पर्श हवा...


वरून गोडवा,

खालून कडव...


काय करू,

दोहरी चेहराच...


हेवा नाही,

कोणाचा मला...


दूरच मी,

माझ्या आनंदातच...



Rate this content
Log in