STORYMIRROR

Pratik Kamble

Inspirational

1.4  

Pratik Kamble

Inspirational

मी भारतीय नागरिक

मी भारतीय नागरिक

1 min
29.6K


मी भारताचा नागरिक 

मला सगळे काही समान आहे

जन्मताच भारतीय असल्याने

भारताचे नागरिकत्व बहाल आहे

भारताचा सुजाण नागरिक मी

सेवा भारताची माझे कर्तव्य आहे

शान भारताची वाढविण्यासाठी 

सदा मुखी माझ्या राष्ट्रगीत आहे

सर्व जातीय धर्माचे लोक इथे

सगळ्यांना भारतात मान आहे

स्वच्छ भारत सुंदर भारत हीच

भारताची खरी शान आहे

सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांना

माझा मानाचा सलाम आहे

भारताचा एक खराखुरा शास्त्रज्ञ

एपीजे अब्दुल कलाम आहे

तीन रंगाच्या तिरंग्यात भारत

कर्तव्यांनी नटलेला आहे

भारताचा प्रत्येक नागरिक हा

कर्तव्य पाळुन समाजासाठी झटला आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational