STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

4.8  

Yogita Takatrao

Romance

गुंतता ह्रदय हे

गुंतता ह्रदय हे

1 min
959



गुतंता ह्रदय हे

कोण मी अन्

कोण तु?


शोधती नेत्र हे

प्रेमभाव

तृप्त से?


जिव मागतो हे

पूर्णत्वाचे

लेणे रे?


बघ ना तूच हे

मन जिद्दीने

अडले ते?


भावनांचे खेळ हे

लपंडाव

खेळे रे?


सावरशिल का हे

प्रतिबिंब

सावलीचे?


गुतंता ह्रदय हे

माझे तुझे एक

सुर जसे!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance