STORYMIRROR

Savita Jadhav

Romance Others

4  

Savita Jadhav

Romance Others

तू मी आणि चहा

तू मी आणि चहा

1 min
880

सोबत चहा घेण्यात आनंद वेगळाच आहे,

भरभरून गप्पाटप्पा करण्याचा

अनुभव तो आगळाच आहे.


चहा तर एक निमित्त,

तुझ्या सोबत रहाण्याचं....

तिथंच तर खरं गुपित दडलंय,

डोळे भरून तुला पाहण्याचं


...तू मी आणि चहा...

किती सुरेख संगम आहे पहा,

जीवन सार्थक झाल्याच समाधान,

!!...तू असाच आयुष्यभर सोबत रहा...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance