STORYMIRROR

Savita Jadhav

Action Inspirational

2  

Savita Jadhav

Action Inspirational

शब्दांची किंमत

शब्दांची किंमत

1 min
89

आहे अनमोल जगतात या      

शब्दांची किंमत,

वापरता शब्द जपून 

नसे बोट दावायला कुणाची हिंमत


शब्द असती कधी अबोल

कधी असती शब्द धारदार,

शब्दांमुळे होते प्रतिमा मलिन

कधी प्रतिमा होई रूबाबदार


उमटतो जणू माणूसकीचा ठसा

शब्द म्हणजे जणू मनाचा आरसा,

शब्द तोलामोलाने वापरताना

जपतात हेच शब्द संस्कारांचा वारसा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action