STORYMIRROR

Savita Jadhav

Tragedy Action

3  

Savita Jadhav

Tragedy Action

मशाल

मशाल

1 min
390

काळजात उगवते....

गरीबीची धगधगती मशाल...

काबाडकष्ट करून जगणारे,

कधी राहतील निश्चिंतपणे खुशाल.

दोन घास सुखाचे समाधानाचे मिळतील,

कधी बरे त्यांचेही आनंदाशी सूर जुळतील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy