फक्त तू
फक्त तू
*नजरेसमोर बघत होते,,,,*
*हृदयात तुला साठवत होते,,,,*
*तुझ्या सोबत तुझ्या संगतीत*
*प्रेमाच्या दुनियेत भटकत होते.*
*जीवनाचे अनमोल सुखाचे क्षण*
*तुझ्या सोबत जगत होते,,,,,*
*शक्य तितक्या आठवणी,,*
*काळजात माझ्या रूजवत होते....!!*

