STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

पायघड्या

पायघड्या

1 min
140

आलं मनात खूप दिवसांनी

चार ओळी सख्यासाठी लिहाव्या

येणार माझा जिवलग भेटीला

त्याच्यासाठी प्रेमाच्या पायघड्या घालाव्या.


मनातल्या गुजगोष्टी साऱ्या

माझ्या सख्याच्या च्या पुढ्यात मांडाव्या

ओतप्रोत भरलेल्या भावना त्याच्यासाठी

हलकेच त्याच्याच पुढती ओसंडून वहाव्या.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance