चित्रपट
चित्रपट
1 min
157
आपले जीवन म्हणजे
आहे ते एक चित्रपट ,
डोळ्यासमोर येतात
आठवणी पटापट
जीवनातील व्यक्ती
भासती कलाकार ,
घडतो जीवनी जसा
आपल्या चमत्कार
चित्रपटासारखे हे
आपले जगूया जीवन ,
प्रफुल्लित होऊन जाते
आपले मनोरंजनाने मन