पुस्तक
पुस्तक
1 min
229
आपण नियमित
वाचूया हो पुस्तक ,
वाढेल आपली बुध्दी
होईल हुशार मस्तक .
नवीन नवीन कल्पना
डोक्यात रुजतील ,
साहित्य लिहिण्यास
विषय ही सुचतील .
पुस्तक खरच आहे
एक वस्तू मौल्यवान ,
रोजच वाचल्याने
बनू आपण सज्ञान .