सोडा अंधश्रद्धा धरा विज्ञानाची कास सोडा अंधश्रद्धा धरा विज्ञानाची कास
आमचा भारत आमचा अभिमान आम्ही सर्व या देशाची शान आमचा भारत आमचा अभिमान आम्ही सर्व या देशाची शान
या मातेचे ऐक्य जोपासण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा लाव या मातेचे ऐक्य जोपासण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा लाव
मेहनत येईल तुज कामी, आळस कर तु पार निकामी मेहनत येईल तुज कामी, आळस कर तु पार निकामी
कौतुक वाटते मला वैज्ञानिकांचे कौतुक वाटते मला वैज्ञानिकांचे
त्यामुळे आजच जग बनतंय साक्षात अविष्कारी, जवळ काही नसलं तरी आहे बुद्धी अलंकारी त्यामुळे आजच जग बनतंय साक्षात अविष्कारी, जवळ काही नसलं तरी आहे बुद्धी अलंकारी