Mahesh V Brahmankar
Fantasy Thriller
शोध मानवा!
कामात राम!!
वैज्ञानिक युगात!
काम हाच दाम!!
नको पिटउ!
रिकाम्या पिटार्या!!
कौशल्य मय !
असावी दिनचर्या!!
मेहनत येईल!
तुज कामी!!
आळस कर तु!
पार निकामी!!!
अष्टांग
यश
छावा
सिगारेट
व्यायाम
बाळ
चेंडुफळीं
वेळ
मधुर तुला
मधुरतुला
घेई लेकरा पोटाशी, झोपी जाई झोपडीत घेई लेकरा पोटाशी, झोपी जाई झोपडीत
सोडून सारेच विचार मग, चला जीवन छान जगायचं सोडून सारेच विचार मग, चला जीवन छान जगायचं
फुल दिसते जिकडे डुलताना, मन जाते तिकडे फुलताना फुल दिसते जिकडे डुलताना, मन जाते तिकडे फुलताना
तुझ्या सल्ल्याने नेहमी गोड होतसे सांगता तुझ्या सल्ल्याने नेहमी गोड होतसे सांगता
मनी मनास रडतो, भाऊ तुझा गोवर्धन मनी मनास रडतो, भाऊ तुझा गोवर्धन
मनाची सुंदरता पाहायला मजबूर केलं, एकांतात मी माझी मला भेटले मनाची सुंदरता पाहायला मजबूर केलं, एकांतात मी माझी मला भेटले
कारण जन्मभर जपायचं असतं मैत्रीचं नाजूक रिलेशन कारण जन्मभर जपायचं असतं मैत्रीचं नाजूक रिलेशन
क्षण सुख दुःखाचे येती जाती, आसवासोबत हवा थोडा हसा क्षण सुख दुःखाचे येती जाती, आसवासोबत हवा थोडा हसा
तुझ्या येण्याचा लेकरा, होता आनंद सोहळा तुझ्या येण्याचा लेकरा, होता आनंद सोहळा
मोहरता मोहरता मजला, दुःख विसरता येते मोहरता मोहरता मजला, दुःख विसरता येते
तूच फुलते मनात माझ्या, राणी तू माझ्या जीवनाची तूच फुलते मनात माझ्या, राणी तू माझ्या जीवनाची
गेले दिसामागे मास पोर रांगाया लागलं, मेहनत फळा आली सोनं शिवारी पिकलं गेले दिसामागे मास पोर रांगाया लागलं, मेहनत फळा आली सोनं शिवारी पिकलं
तर सांगा तुम्ही, तुम्हाला कधी गुलमोहोर व्हायचे आहे तर सांगा तुम्ही, तुम्हाला कधी गुलमोहोर व्हायचे आहे
निखळ भावना जपूनी, जगण्याची मिळते गंमत निखळ भावना जपूनी, जगण्याची मिळते गंमत
ठोका काळजाचा त्याच्या तिच्या कानी विसावला ठोका काळजाचा त्याच्या तिच्या कानी विसावला
पुन्हा वाट आंधळी सांग कशी चालू पुन्हा वाट आंधळी सांग कशी चालू
कोमेजलेली कळी उद्या तरी फुलेल हीच एक आस होती कोमेजलेली कळी उद्या तरी फुलेल हीच एक आस होती
शिकवण तुझी अशी, न भिता होते मी पार शिकवण तुझी अशी, न भिता होते मी पार
तसाच जप क्षण न क्षण अबोल प्रीतीतला... तसाच जप क्षण न क्षण अबोल प्रीतीतला...
जादूची कांडी फिरवावी तसे येतात केळ्यांचे अनेक घड जादूची कांडी फिरवावी तसे येतात केळ्यांचे अनेक घड