पर्ण विरहित सारा वाटे वसंत लोभस पर्ण विरहित सारा वाटे वसंत लोभस
मिळवण्या मोद खरा, मिळे आनंद मनस्वी मिळवण्या मोद खरा, मिळे आनंद मनस्वी
आहेच मनाने सदा स्वाभिमानी, मम जीवनात सुखी समाधानी आहेच मनाने सदा स्वाभिमानी, मम जीवनात सुखी समाधानी
कळी फुलली फुलली दाटे सुगंध भोवती टंच भरल्या देहात आली खुलून नवती। कळी फुलली फुलली दाटे सुगंध भोवती टंच भरल्या देहात आली खुलून नवती।
तप्त वसुंधरेवरी थेंब थेंब वळीवाचे दरवळे मृद्गंध आगमन पावसाचे वर्षा हर्षत गर्जत धुवाधार बरसते ... तप्त वसुंधरेवरी थेंब थेंब वळीवाचे दरवळे मृद्गंध आगमन पावसाचे वर्षा हर्षत ग...
विविध रंगांची रूपे ही अनेक, एकरूप होता दिसे अलौकिक विविध रंगांची रूपे ही अनेक, एकरूप होता दिसे अलौकिक