STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

रक्षक झाले भक्षक

रक्षक झाले भक्षक

1 min
0

रक्षक झाले भक्षक

 रक्षक झाले भक्षक आणि कुंपणाने शेत खाल्ले हो म्हणून तरी या देशाचे वाटोळे सारे झाले हो.

 स्वार्थापोटी नको ते करती भ्रष्ट सारेच खालून वरती, खुर्ची झाली साऱ्यांना प्यारी सारे मागे खुर्ची च्या लागले हो...

 राजकारण इथलं आहे न्यारं नाही कळलं कुणा आजवर नेते पुढारी भ्रष्टाचारी सारेच ठकास महाठक कोल्हे हो...

 भांडण लावून जातीत साधून घेती आपले हित केले जनतेने मोठे ज्यांना तेच फार माजले हो...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror