STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Tragedy Crime

आक्रोश...

आक्रोश...

1 min
0

आक्रोश...

 कष्ट करून,घाम गाळून पिकऊन मातीतून सोनं, अर्धपोटी उपासपोटी जगतो आहे मी जिनं...

 दिवस असो या रात्र असो शेतामध्ये राब राबतो, जरा मिळेना मला विसावा, मी मरतोय राब राबून...

 कशी हो करावी शेती लागेना काही च आमच्या हाती डोक्यावर ती बसलंय होऊन ते सावकारी देणं...

 मुलाबाळांचे होईना शिक्षण दूर होईना आमचं अज्ञान, लगिन करतोय पोरीचं मी एक दोन एकर विकून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama