लाडू..
लाडू..
1 min
0
लाडू
एकदा लाडू झाले कडू
मग बाळाला आले रडू..
बाळ गेले आईकडे
आईनं दिले बाळाला पेढे
बाळाने खाल्ले पेढे खूप
गोड खाऊन दुखले पोट.
बाळाला पहायला डॉक्टर आले
त्यांनी ही कडूच औषध दिले.
बाळ काही औषध पिईना
पोट दुखणे मुळीच राहीना
आई म्हणाली औषध पे
बाळ म्हणाले पेढे दे

