STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

बालविवाह..

बालविवाह..

1 min
0

बालविवाह

 आता हा थांबवा बालविवाह कळणार तुम्हा हो कधी? करु नका हो लग्न मुलीचं अठरा वर्षांच्या आधी... बालविवाह कायद्याने गुन्हा लक्षात तुम्ही हे ठेवा अठरा वर्षे पूर्ण मुलीला मुलगा एकवीस पूर्ण हवा नको घडायला बालविवाह आता हो समाजामधी... बालविवाह करणाऱ्यांना शिक्षा बघा होईल, हातात पडतील बेड्या तुम्हा तुरुंगवास होईल उगीच भलती करून गलती नका जाऊ तुरुंगामधी... आता लक्षात सारे घेऊ बालविवाह सोडून देऊ बालविवाह नाही करायचा पक्कं ठसलं मनामधी... करु नका हो लग्न मुलीचं अठरा वर्षांच्या आधी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama