STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

हुंड्यासाठी केला खून

हुंड्यासाठी केला खून

1 min
0

हुंड्यासाठी केला खून...

 नवीन लग्न झालं आली घरामध्ये सुन परी हुंड्यासाठी तिचा केला हो यांनी खून... घरामध्ये लग्नानंतर लक्ष्मी ही आली सासरच्यांनी जाचाला सुरुवात केली रोजचाच छळ केलं जगनं कठीण...सासु सासरा नंदा दिर आणि जावा छळ या साऱ्याचा सहन कसा हो करावा म्हणे माहेरहून टिव्ही गाडी घेऊन ये सोनं... हुंड्यासाठी त्रास हिचा सारेच हो करती निर्दयीपणे सारेच हिला छळती नवऱ्याचंही तिला नाही हो समाधान... बघा ह्या दुष्टांनी कसं हे घडवीलं मारुन मारुन तिला बेशुद्ध केलं रॉकेल टाकून अंगावर दिले तिला पेटवून... करा विचार याचा काय समाजात घडतंय नाही राहिली माणुसकी माणूस हा बिघडतंय सारं काही हे हो थांबवायचे कोण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama