STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Romance

पाहून रंग रुपाला

पाहून रंग रुपाला

1 min
0

 पाहून तुझ्या रंगरुपाला जीव माझा वेडा झाला...
 दिसतेस सुंदर हसतेस छान रुप तुझं देखणं तू गोरी गोरी पान
 गालावर खळी तुझ्या ओठांवर तीळ होईल आपली भेट सांग कधी एक वेळ झोप येईना मला रात्रीला...
सांगू कसं सारं मी तुला...
 तुझ्या साठी राणी मी दिनरात झुरतो तुझ्या साठी नवस देवाला साऱ्या करतो, नको जावू दूर दे हात तुझा हाती तू लैला मी मजनू नको दुनीयेची भिती, देईन मी सारं जे हवं तुला नको देवू नकार माझ्या खऱ्या प्रेमाला....

वाऱ्यावर उडती तुझे केस काळे वेड मला लावती तुझे घारे डोळे जनू अप्सरा तू झालो मी दिवानी नजरेत भरली तुझी ही जवानी चढली ग नशा चल खेळू रासलिला... आलिंगन देऊ दोघे तू मला मी तुला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama