STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

काय गुन्हा केला...

काय गुन्हा केला...

1 min
12

काय गुन्हा केला?
 किती छळता तुम्ही रोज रोज मला
 हो काय गुन्हा तरी मी केला...
 म्हणे पती हा असतो परमेश्वर करीन सेवा मी जीवनभर
 त्या साठी तर जगू द्या मला... नका रोज रोज मला असं छळू किती डोळ्यांतून अश्रू या ढाळू
 झाले जगणे कठीण मला... नका जाळू नका लावू गळफास नका पाजवू मला उगी विष नका
 विहीरी तळ्यात टाकू मला... किती करावी रोज गयावया तरी येईना तुम्ही मुळीच दया
 का देवाने जन्म हा दिला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror