STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Action Fantasy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Action Fantasy

चंद्र..

चंद्र..

1 min
12

चंद्र
 अंधाराच्या अंगणी चंद्र बाळ खेळाया गेला
 अमावस्या या दुश्मनाने परी त्याचा घात केला.
 धरणीमाय हळहळली पुनवेनं दिलं जीवदान
 पौर्णिमेच्या चांदण्यात चंद्र हा दिसे छान.
 गुणी या चंद्राच्या ना ना कला किती
 भोवताली गर्दी त्याच्या स्वगड्यांची रोज रात्री
 कधी कधी दिसतो दिवसां कधी दिसेना रातभर
 उगवतो मावळतो करतो लई न्यारं न्यारं
 रात पुनवेची चांदणी नाही आकाशात ढग
 पाहुनी त्या चंद्राला आज नाचे सारे जग...
 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in