STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

मोडला डाव...

मोडला डाव...

1 min
0

पहिल्या दिवशी लाजलीस
दुसऱ्याच दिवशी माजलीस 
चार दिवसांतच पेटवून आग
त्या आगीत मला तू भाजलीस...

आली होतीस खेळायला 
तरी लागलीस पळायला,
मी लागलो तुझ्या च मागे
पण मला च लागलीस गिळायला...

स्वप्नात यावं तसंच आलीस 
मोडून डाव सारा निघून गेलीस 
काय गुन्हा माझा सजा मला दिलीस
जन्माची माझ्या वैरीण झालीस...

त्या देवाची चूक काय ती
कळेल शेवटी देवाला ही
मी तर म्हणतो तुझ्यासारखी 
नीच बाई या जगात नाही...

घे देवा तू घे परीक्षा 
तुला तर कळून येईल,
माझ्या हाताने विष ही
मी पिल्यावर अमृत होईल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror