STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

माणूस

माणूस

1 min
0

माणूस

 माणूस हा ही एक प्राणी च आहे तर मग तो श्रेष्ठ कसा...

 त्याची ती विनाशकारी बुद्धी पराकोटीचा अहंकार अत्यंतिक गर्व, कधीच न सुटणारा मोह संस्कारहीन दुषीत मन नी पशू समान वर्तन तो कसला माणूस... माणुसकी विना माणूस असणारच कसा...

बुध्दी हे वरदान चारित्र्य हाच ध्यास, संस्कार हेच सोनं संगत ही दिशा प्रेम हा ठेवा आणि माणुसकी हाच अलंकार परीधान करून लज्जेच्या वस्त्राखाली वावरणारा निर्मात्या स प्रिय जीव त्याचेच नाव माणूस...

 माणूस नसतो करत कधीच स्वतःशी बेइमानी. तो नसतो कधीच दुसऱ्याला ओरबाडून खात दुसऱ्याची भूक भागवण्यासाठी स्वतः उपाशी राहणारा दुसऱ्याच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव देणारा तो असतो माणूस...

 माणूसच असतो माणसाला ओळखणारा पण आता मात्र दिसत नाही कुठे ही माणूस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama