STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Horror Tragedy Crime

अडाणी नाही राहायचं

अडाणी नाही राहायचं

1 min
1

अडाणी नाही राहायचं..

 शाळंत जायचं शिक्षण घ्यायचं मला नाही अडाणी राहायचं,
 गुरुजी मला तुम्ही शाळेत घ्या ना शिकून शहाणं व्हायचं..

 सारं पटलंय मला हे बरं नाही शिकल्या वाचून खरं, शिक्षण घेऊन मोठं होऊन साऱ्यांनी पुढे जायचं...

 ध्यानी साऱ्यांनी एवढं धरा मार्ग शिक्षणाचा आहे खरा, मार्ग दाविला हा थोरांनी या मार्गाने आपण जायचं...

 आतातरी तुम्हाला कळू द्या ज्ञान साऱ्यांना तुम्हा मिळू द्या घ्या अशी उंच भरारी झेप गगणी आपण घ्यायचं...

 शिक्षणाने विकास होईल समाज सारा बदलून जाईल सर्व स्वप्ने करून साकार या देशाला पुढे न्यायचं...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror