STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Comedy Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Children Stories Comedy Romance

खारुताई...

खारुताई...

1 min
0

खारुताई

 सरसर चढतात खारुताई
 कळेना कसली असते घाई...

 वरुन खाली खालून वरी उगीच सारख्या फेऱ्या मारी...

 मारते सारख्याच उड्या किती तिला पडण्याची नसते भिती...

 बसते पहा ऐटीत फार एवढीशी आहे पण फार च हुशार...

 टकमक टकमक बघते कशी चपळ ही फारच अशी हो कशी...

 दिसे किती छान शेपटीचा गोंडा क्षणातच गाठते झाडाचा शेंडा...

 झाडावर साऱ्या फिरते किती गोड गोड फळे खूपच खाती...

 खारुताई खारुताई सांगणं तुम्हाला, रोज रोज तुझी हवी भेट आम्हाला...



Rate this content
Log in