STORYMIRROR

Suhas Bokare

Drama Inspirational

3  

Suhas Bokare

Drama Inspirational

हृदया रडायचं नाय!

हृदया रडायचं नाय!

1 min
517

हृदया वेदना धरून रहा 

बस आहेच मी म्हणून रहा ...


बरसू दे ढगास तोवर तू 

नयनाश्रुं सकट लपून रहा


रडल्या त्या ढसाढसा ठिणग्या

भर आगीत तू बसून रहा


रडक्यांच्या सभेत पाय नको 

मग कंबर अशी कसून रहा


जगण्याला स्वतःच जीवन दे 

जगताना सदा हसून रहा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama