STORYMIRROR

Sushil Kharat

Drama Action

4  

Sushil Kharat

Drama Action

जगणार तु

जगणार तु

1 min
381

कधी संपल हे दुःख 

तयारी असते चांगल करण्याची अनं 

मध्येच दुसरी अडचण आडवी येते 


मनसोक्त जगु वाटत जबाबदारी 

बांधून ठेवते एक रुपया खर्च 

करताना अंगावरील कर्जाचं ध्यान येते 


कधी संपणार हे दुःख 

वाटेला नाही आल कधी सुख 

खाऊ वाटते पण लागत नाही भुख 

हुशार असूद्या कितीपण पैसा 

नसल्यावर चालत नाही डोक 


कर्ज बाजारी होऊन बाप 

वाटी लावतो लेक 

शरीर झाल तुझ खिळखीळ

करुन बिडी पाण्याचे शौक

बिनधास्त जग कायपण 

म्हणून दे ते लोक 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama