मित्र
मित्र
मस्ती आणं मज्जा
क्लास ला दांडी
रोज नवनवीन बहाणे
अंडी मंडी शंडी
कट्यावरची मैफील
एकमेकांची खेचाखेची
तो ह्याला तो त्याला
कोन छूठा कोन सच्ची
कोणी पोरींच्या मागे कोणी
भांडणे करण्यात पुढे
खरी होती सगळे
पण मात्र थोडे येडे
आता कोण कुठं हाय
काय माहीत नाय
संपर्क नाय संबंध नाय
तरी मैत्री संपली नाय
काही स्थिर तर अस्थिर झाले
सगळं सोडून खुप पुढं गेले
आडवी वढी-नदी-नाले पार केले
जेवढे वाटले तेवढे लिहीले
पण हे सगळं कमी आहे
