जाणिव मैत्रीची क्षणोक्षणी अखंड त्रिभूवनात नाही मित्रनाते जगात दुसरे कोणी जाणिव मैत्रीची क्षणोक्षणी अखंड त्रिभूवनात नाही मित्रनाते जगात दुसरे कोणी
मला जगाहून सखे तूच एक प्यारी खूप मशहुर आहे यारी चल गं माझ्यासोबत नेसून तू साडी.... मला जगाहून सखे तूच एक प्यारी खूप मशहुर आहे यारी चल गं माझ्यासोबत नेसून तू ...
मी माझेच ते दिवस डोळ्याने पाहिले यारी दोस्तीत मी सारे क्षण घालविले... मी माझेच ते दिवस डोळ्याने पाहिले यारी दोस्तीत मी सारे क्षण घालविले...
कधी कट्टी तर कधी बट्टी आहे कधी कट्टी तर कधी बट्टी आहे
मैत्रीत असते निर्मळ प्रेम अन आपुलकी नसतात कसली वचने, कसले बंध ही नाही मैत्रीत असते निर्मळ प्रेम अन आपुलकी नसतात कसली वचने, कसले बंध ही नाही
तुझ्या माझ्यात तू माझ्या मित्रांना नको तोलू ते माझा प्राण आहेत तू त्यांना वाईट नको बोलू तू ज... तुझ्या माझ्यात तू माझ्या मित्रांना नको तोलू ते माझा प्राण आहेत तू त्यांना ...