तयारी
तयारी
तुझ्या माझ्यात तू माझ्या
मित्रांना नको तोलू
ते माझा प्राण आहेत तू
त्यांना वाईट नको बोलू
तू जोर लाव कितीही मी
करे ना तुझ्या प्रेमाची तयारी...
तुझ्या माझ्यात तू माझ्या
मित्रांना नको तोलू
ते माझा प्राण आहेत तू
त्यांना वाईट नको बोलू
तू जोर लाव कितीही मी
करे ना तुझ्या प्रेमाची तयारी...